by Mrudula Raje ✓ · 5 May 2020
जपतप याचे अति रुद्रतम। जणू अग्निकुंड पेटवून करी होम। मृत्युक्षुधा लागली ज्या निर्मम। प्रलय वांछितो जणू हा अंतिम॥ रक्तवर्ण तयाचे निष्ठुर नयन। प्राणांचे बंधन देती हाणून। अवचित अंबरी मेघांचे गर्जन।
Loading comments…
Loading comments…