by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 22 May 2020
ग्रंथ आमुचे गुरु हे ग्रंथ आमुचे गुरु वाचन, चिंतन, मनन करावे नंतर लेखन सुरू! ज्ञानाचे भांडार उघडले ग्रंथ वाचणे जीवन घडले स्रोत बुद्धीचे मनी वाहती अज्ञाना विसरू
Loading comments…
Loading comments…