by Rajan Patekar ✓ · 8 Feb 2020
खुप दिवसांनी आज मी गुलाब असा पाहिला झालो थक्क, चक्क मला चेहरा तिचा दिसला!! सुंदरतेच्या मापदंडाचा प्रश्न मला पडला असंच होतं नेहमी जणू गुलाब क्षणात रुसला!!
Loading comments…
Loading comments…