तुझ्या गुलाबी प्रणयात मी
आज बेधुंद रमून गेली
स्त्रीत्वाची सारी सोडून लाज
तुझ्यात पुरती सामावून गेली
Loading comments…
Comments
Loading comments…