by Savita Jadhav ✓ · 31 May 2020
गुल्लक छोट्या दोस्तांची, स्वतःची हक्काची बँक, खाऊचे पैसे साठवायला, असतं एक मजेशीर ठिकाण गुल्लक सगळ्या मोठ्यांची, तरतूद असते भविष्याची, येते ती उपयोगासाठी, जेव्हा घडी असते संकटाची
Loading comments…
Loading comments…