by Varsha Tikone ✓ · 5 Jun 2020
शब्द माझे लेखणी रेखाटतात मनातले बोल... ओठ अबोल अन् मनाच्या कागदावर शब्दांची रेलचेल... गडद निळ्या आभाळी स्वच्छंदी पाखरांची सैर... थव्यातलं एकच पाखरू का झालंय सैरभैर...
Loading comments…
Loading comments…