by Pallavi Udhoji ✓ · 20 Mar 2020
गुंतले स्वतःला तुला विसरण्यासाठी क्षणभरी विसावले मन लागत नाही व्यस्त केले स्वतःला दूर जाण्यासाठी वेडे मन माझे तुझाच शोध घेत आहे
Loading comments…
Loading comments…