by sandeeep kajale ✓ · 15 Mar 2020
मनाच्या खोल तळाशी रुतून राहावे असंख्य आठवणींनी काळीज जळते जीवनाच्या अनंत वेदनांना सहावे नव्या वळणांवर, आयुष्य हे वळते
Loading comments…
Loading comments…