by Ganesh G Shivlad ✓ · 27 Jun 2020
गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर ही मम हृदयात ठेव तुझा असा हात । फुलू दे मधुर मिलन आहे तरुण ही रात ।।
Loading comments…
Loading comments…