by Manisha Awekar ✓ · 9 Jul 2020
गुरु असे महाज्ञानी वाखाणावे चातुर्याला सद्गुणांचीच खाण वंदनीय जगताला पूर्वसंचिताने गुरु शिष्याप्रती लाभतसे ज्ञानदान परिपूर्ण पारखूनी करीतसे
Loading comments…
Comments
Loading comments…