by Savita Kale ✓ · 9 Jul 2020
पृथ्वीतलावरचा ईश्वर म्हणजे आपले गुरू घडवले सकल आयुष्य ज्यांनी त्यांना नित्य आपण स्मरु महिमा त्यांचा अगाध किती वर्णाया शब्द पडती अपुरे गुरूविना जीवन म्हणजे वाटे सारे सुने अधुरे
Loading comments…
Comments
Loading comments…