by Prashant Shinde ✓ · 6 Feb 2021
गु रू आठवता मनी रु ख रुख भेटण्याची जाणवते वा टेकडे गुरूच्या नजर सहजी र सातळातील अवखळ शिष्याची लागते सु कुमार शिशुचे प्र सन्न चित्ते स्वागत ज्यांनी केले भा ग्य ज्या गुरूयोगे त ळागाळातील मुलांचे खुलले
Loading comments…
Loading comments…