by Poonam Kulkarni ✓ · 15 Jun 2020
झाडांना बहरून टाकतोय, निसर्गाला न्हायला घालतोय, मनाचे मळभ दूर करतोय, हा पाऊस..... धरतीला नव्याने भेटतोय, तिला सजवतोय, नद्या नाल्यांना उत्साहित करतोय, हा पाऊस.....
Loading comments…
Comments
Loading comments…