by bhavana bhalerao ✓ · 14 May 2020
इवला इवला डाव रंगला दुडू दुडू धावत बाळ लपला पडद्याआडून मग डोकावला आई दिसताच गोंङस हसला लुटूपुटूच्या भांडणातले राजा आणिक राणी हसत हसत बोलत होते कसे आले मग डोळ्यात पाणी
Loading comments…
Comments
Loading comments…