by Dipali patil ✓ · 14 May 2020
हसता हसता आपण आनंदात सदा हसावे परी दुःखात असता हसवणेही जमावे सुख दान देणे दुःख ऋण घेणे ना जमले कुणा सत्य जीवघेणे
Loading comments…
Loading comments…