by Manda Khandare ✓ · 31 May 2020
मनाच्या बंदीवासात अश्रुही बंदीवान झाले पानावलेल्या डोळ्यांना बघुन आता कैक साल झाले सोसलेले अग्नी दाह थंड राख झाले मनाचे चारही कोपरे आता सुनसान झाले
Loading comments…
Loading comments…