by आ. वि. कामिरे ✓ · 21 Sept 2020
एकदा घडली घटना एक घेतले त्याने प्राण अनेक समजेना मला आत्ता रक्त सर्वांमध्ये असूनही एकसारखे? विचार करतात का ते वेगवेगळे? माणूसच माणसाचा वैरी का झाला? त्याने असे हे भंयकर कृत्य का केले?
Loading comments…
Loading comments…