by Sanjay Dagale ✓ · 10 Jan 2021
हे रंग रुपेरी, उधळले आज अंबरी उधानले मन आज, रंगले स्वप्न अनोखे माझ्या अंतरी हे रंग रुपेरी, उधळले आज अंबरी स्वप्नातली माझ्या, तू एक.. ती सुंदर परी, हरवलो तुझ्यात मी... ध्यास तुझा माझ्या अंतरी
Loading comments…
Loading comments…