by Umaji Patil ✓ · 5 Feb 2021
तुज हातांत होती युग-प्रवर्तकाची शक्ती, हृदयात होती आस जोखडमुक्त महाराष्ट्राची क्षात्रतेज अन् स्वाभिमान तू पुनर्जिवित केले, पारतंत्र्य भूमीतून असंख्य लढवय्ये उठविले
Loading comments…
Loading comments…