by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 21 Jul 2020
ती भिजते पावसात, अंतरातही भिजते ही लाजत अंतरात पावसात ती बुजते नजरेचे भिरभिरणे ते भिजणे थरथरणे लाजूनिया अवघडणे गीत तिथे गुणगुणने
Loading comments…
Loading comments…