by Nandini Menjoge ✓ · 6 Feb 2021
भांबावलेल्या अनावर त्या परिस्थितीत... कठोर आठवणींचा बंड झाला असताना... ही रात्र बोचते मला || साद देण्या प्राजक्ता वाट शोधताना... शशि शर्वरीचा कातर संवाद रंगताना... ही रात्र बोचते मला ||
Loading comments…
Loading comments…