by Vishal patil Verulkar ✓ · 8 Feb 2020
या निळ्या गर्दाईत चांदण्याचे गाव, चंद्र आकाशात निजला रात्र त्याचे नाव!! एक लुकलुकता तारा तुटून पडला जमिनीवरी, माझी सखी ताऱ्याला बघून मागते त्याला काहीतरी!!
Loading comments…
Loading comments…