by Manisha Awekar ✓ · 24 Apr 2021
ही वाट धुंद ओलेती हात हातात गुंफती प्रीती अजाण अबोल गूज स्पर्शाने वदती केस ओलेते आवरी हळुवार बटा सारी सुख ओलेत्या वस्त्राचे पुन्हा पुन्हा ती सावरी
Loading comments…
Loading comments…