by Rekha Kulkarni ✓ · 31 Jan 2020
माझ्या हाती हिरवा चुडा, सासू हरखे मनात सुखी संसाराचे सार, सांगे गुपित कानात .... माझ्या हाती हिरवा चुडा, किणकिण वाजे भारी वाट सोडता सोडेना, उभी दारातच स्वारी ....
Loading comments…
Loading comments…