by Somesh Kulkarni ✓ · 3 Aug 2020
छावणी उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने आले होते पन्नास जण त्यांना नव्हतं माहित सीमेच्या खूपच अलीकडे होणार होतं आमचं रण आम्ही घेतला टेकडीचा आधार लपून हल्ला करायला मातृभूमीसाठी आमच्यातला प्रत्येकजण तयार
Loading comments…
Loading comments…