by परेश पवार 'शिव' ✓ · 8 Feb 2019
हल्ली मला जाणवतंय.. काहीतरी वेगळंच घडतंय.. कंटाळवाण्या गर्दीत मी एकटाच असतो.. तुला आठवून हसतो.. एकटाच वेड्यासारखा!
Loading comments…
Comments
Loading comments…