by Rajendra Udare ✓ · 3 Apr 2021
नको रंग नकोच सिल्व्हर नको पाण्याचे फुगे मारणे नको ओढा-ओढी मुळीच यंदा मनातच रंग खेळणे नको गालावर रंग घोसळू नको पिचकारी पण भरणे नको चिखल घाण अंगावर यंदा मनातच रंग खेळणे
Loading comments…
Loading comments…