by Prashant Shinde ✓ · 20 Mar 2020
पुरणाची गोडी जरी तोंड पोळी तरीही भाग्य असायचे प्रत्येकाच्या भाळी सणावारी जमायची सारी मांदियाळी वाटायचे घरीच आहे सारी आळी
Loading comments…
Loading comments…