by Rupali Murkar ✓ · 6 Aug 2020
पहिलं प्रेम ही अशी आठवण उदासी मनात नेहमी असते तिची साठवण... त्या श्रावण सरीसारखं तुझं येणं तू निघून जाताच आयुष्यभराचं रडणं... तुझ्या येण्याने वसंत फुलला तोच तुझ्या जाण्याने आज वरूणही चिडला...
Loading comments…
Loading comments…