by Vijay Deshmukh ✓ · 10 Feb 2020
कुठं असंल कळंना कुणी धाडाल टपाल, सुन्या जीवाचं रं तेनं केलं जगणं बेहाल|| बापड्यानु तुमी जरा मले मदत कराल, माह्या मनाची जरा तुमी समज घालाल||
Loading comments…
Loading comments…