by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 5 Jun 2020
या चेहऱ्यावरच्या रंगांनी हसण्याचे छंद दिले पण माझ्या डोळ्यांतूनी वेदनांचे मार्ग ओले संघर्षाची ओढ अशी जगण्याचे वेड असे बघणाऱ्यांच्या गर्दीतही निर्मनुष्य हे भासे
Loading comments…
Loading comments…