by Sanjay Gurav ✓ · 20 Feb 2021
सांग कशाला हवे तुझ्या माझ्या नात्याला नाव? विश्वासाच्या पत्त्यावरचं आपलंच गजबजलेलं हे गाव सांग करता येईल का तुझ्या माझ्या नात्याचा नेमका भाव? तराजूच नाही असा ज्याचा लागेल इथे पुरता निभाव
Loading comments…
Comments
Loading comments…