शब्दांच्या तीक्ष्ण माऱ्याने
काळजाला होते इजा!
घायाळ झालेले काळीज
देते जीवनभर सजा...
Loading comments…
Loading comments…