by Raakesh More ✓ · 2 Apr 2020
गुन्हा इतकाच माझा झाला प्रेम तुझ्यावर केलं मी परत फिरणं शक्य नाही तिथे स्वतःला नेलं मी स्वप्न मला दाखवून तू अशी मागे जाऊ नकोस झुरत ठेवून मला अशी मजा तू पाहू नकोस
Loading comments…
Loading comments…