by Prashant Gamare ✓ · 7 Feb 2020
प्रेमाचं रोपटं माझ्या हृदयात लावून गेलीस... नव्या भावविश्वाची नवी ओळख होऊन गेलीस..!! नकळत ओली प्रीत मनी जेव्हा फुलली... तेव्हा माझ्या हृदयपुष्पाची फुलराणी तू झालीस..!!!
Loading comments…
Loading comments…