इवल्या इवल्या चिमण्यांची, चिव चिव चालू झाली
तुझ्या माझ्या प्रेमाची, खळबळ उळाली ।।
दूर अशी तू जाऊ नको राणी
माझ्या मिठीत ग ये ना राणी
तुझी माझी लवस्टोरीची लिहिणार मी कहानी
सारी रानाची पाखरे, गाणी म्हणू लागली
तुझ्या माझ्या प्रेमाची, खळबळ उळाली ।।
धनी तुमच्यात वोवरले, अरशात पाहून मीे लाजलेे
रातीच चांदण उजले, तुुझ्या प्रेमात मी भीजले
सुंंदर असेेे हे पीक, हवेत हसू हे लागली
तुझ्या माझ्या प्रेमाची, खळबळ उडाली ।।
Loading comments…