by Varsha Shidore ✓ · 8 Feb 2020
विविधतेने नटलेल्या या प्रजासत्ताक भारत देशा लाभले बलिदान वीरा नि घटनेचा महान वारसा भाग्योदय संविधानाचा आहे सन्मान प्रत्येकाचा जात-पात, धर्मास नाही दावा कोणा एकाचा
Loading comments…
Comments
Loading comments…