by UMA PATIL ✓ · 25 Jul 2020
जागतिकीकरणामुळे आपण गेलो जगाच्या अधिक जवळ माणूस माणसापासून पण इथे दुरावत चाललाय... हे लक्षातही आले नाही आपल्या आपण मग्न आहोत स्वतःच्याच विश्वात गुरफटलो आहोत जागतिकीकरणाच्या विळख्यात
Loading comments…
Comments
Loading comments…