by Pradnya Labade-Bhawar ✓ · 13 May 2020
एक दिवस अचानक हृदयावर आघात होतो आणि हृदय छिन्नविछिन्न होऊन त्याचे तुकडे चहुबाजू पसरतात... तेव्हा जगण्याची किंचितही इच्छा उरत नाही परंतु तेव्हाच जबाबदारी डोकं वर काढते आणि विचारते "माझं काय?"
Loading comments…
Loading comments…