by Savita Kale ✓ · 30 Jun 2020
कोण काय म्हणेल याचा विचार मन करत गेले दुसऱ्यांचा विचार करण्यामध्ये स्वतःचा विचार करायचे राहून गेले हार जीत, यशापयश याचाच विचार करत गेले स्पर्धा जिंकण्याच्या धडपडीत जीवन जगायचे राहून गेले
Loading comments…
Loading comments…