by Tanuja Mulay ✓ · 9 Sept 2020
जगणं सुरू होतंय हळू हळू भीत भीत, घाबरत घाबरत कोषातून पाखरू बाहेर पडू लागलंय हळू हळू पक्ष्यांना गवसतोय पुन्हा सूर नद्यांना येईल पुन्हा पूर माणसांचे लोंढे दबकत, दचकत रस्त्यावर येऊ पाहतायेत हळू हळू...
Loading comments…
Comments
Loading comments…