by Rajendra Udare ✓ · 7 Feb 2021
अंगण जंगल डोंगर खोल दरी पडीक शेतं रोप बी लावल्यावर न लावता पण उगवतं मुळं खोड पाला जरी वेदनांना दूर पळविती बिया बोंड गुणकारी आयुर्वेद यास म्हणती
Loading comments…
Loading comments…