by Yogesh Khalkar ✓ · 15 May 2020
विस्तीर्ण नभांगणी उंच भरारी घ्यावी ध्येयाची झेप नित्य उंच असावी यशाची शिखरे क्षणोक्षणी पादाक्रांत करावी जमिनीवरची पावले मात्र जमिनीवरच राहावी
Loading comments…
Loading comments…