उंच ध्येय माझे
मी जगावेगळा
वेष माझा आगळा
पसारा जीवनाचा
पसरला तरी
प्रयत्न माझा वेगळा
घेईन उंच भरारी
ध्येय सिद्धीसाठी
उज्ज्वल यशासाठी
उन्नत जीवन
समृद्ध जीवन
हेच माझे सदा कवन....!
उंच ध्येय माझे
मी जगावेगळा
वेष माझा आगळा
पसारा जीवनाचा
पसरला तरी
प्रयत्न माझा वेगळा
घेईन उंच भरारी
ध्येय सिद्धीसाठी
उज्ज्वल यशासाठी
उन्नत जीवन
समृद्ध जीवन
हेच माझे सदा कवन....!
Loading comments…