by Aashish Deshpande ✓ · 9 Nov 2018
डोळ्यांच्या कडा पाणावतात आसमंतात ढग भरून येतात मनावरचा पाषाण थोडासाही हालला तरी आसवांचे झरे वाहू लागतात.
Loading comments…
Comments
Loading comments…