by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 3 Jun 2020
ठाकले असे सामोरी एकास कित्येक भिडले घायाळ शरीराच्या माथ्यावर जणू गिधाडांचे जत्थे आले बाजारी मी बसलेला वेदनांची पथारी पसरून जशा लाटा वाहतात बंधने सारी विसरून
Loading comments…
Loading comments…