by Sonam Thakur ✓ · 13 Feb 2020
कितीही येवोत अडथळे त्यातूनही येईन उभारून मी कारण मी आहे एक झुंझार स्त्री... कितीही करो तिरस्कार माझा पण मी हरणार नाही शब्द हा माझा फिरवत नाही परिस्थितीमध्ये पाठ मी कारण मी आहे एक झुंझार स्त्री...
Loading comments…
Loading comments…