by Sujata Kale ✓ · 3 Sept 2020
कधी दूर ताटवा फुलांचा, माझ्या संगतीला येतो कधी दूर ताटवा चांदण्यांचा, राती संगतीला राहतो कधी रात राहते संगतीस, तव आठवांचा पूर येतो कधी आठवणींच्या हिंदोळ्यावर सूर, डोळ्यांतून येतो
Loading comments…
Loading comments…