by Ajay Chavhan ✓ · 3 Feb 2020
जीव तुझ्यात रंगला प्रेम पाशात फसला। सोडुनिया शरीराला तुझ्या अंतरी बसला।। भूल पडली देहाची नाही फिकीर कोणाची। प्रेम तुझे हवे मला नाही लालसा धनाची।।
Loading comments…
Loading comments…