by Amol Shinde ✓ · 30 Apr 2020
कसं बसं तुला पाहून आरशात मी जगतो गं तुझ्यासोबत चंदेरी दुनियेत मी रमतो गं असं रुसू नकोस तू तू बोलत जा माझ्याशी शपथ देतो तुला मी बोलणार नाही कोणाशी
Loading comments…
Comments
Loading comments…